वैयक्तिक कर्ज आवश्यक कागदपत्र संस्थेमध्ये सभासद असणे आवश्यक आधार कार्डची प्रत पॅन कार्ड ची प्रत पासपोर्ट साइज फोटो लाईट बिल बँक स्टेटमेंट 3 महिन्याच्या पगारस्लिप 3 वर्षाच्या ITR फाइल कामाचे ओळखपत्र २ जामीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे व्याजदर : १५ % कर्ज : १,००,००० मुदत ५ वर्ष