अजिंक्यतारा बद्दल माहिती
अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरखैरणे या पतसंस्थेची स्थापना दि. 16/05/2000 रोजी कोपरखैरणे येथील सेक्टर 6 मधील रूम नंबर 968 कोपरखैरणे मधील अगदी छोट्याशा जागेत झाली. हळू हळू अजिंक्यतारा च्या प्रगतीला सुरुवात झाली आणि थोड्याच कालावधीत अजिंक्यतारा पतसंस्था सेक्टर 6 मधील रूम नंबर 319 मध्ये स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित झाली. त्यानंतर अजिंक्यताराची घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरु झाली नंतर घणसोली व नेरुळ अशा आत्तापर्यंत तीन शाखांमध्ये शाखा विस्तार झाला आहे. त्यापैकी दोन शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत
संस्थेची ठळक वैशिष्ट्ये
अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था मर्यादित
- कुशल संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग
- तत्पर कार्यक्षम व आदरणीय सेवा
- संपूर्ण संगणक कामकाज पध्दती
- सामाजिक बांधिलकीची जोपासना
- एस.एम.एस. सुविधा
- कोअर बँकिंग प्रणाली (CBS) सुविधा
- फंड ट्रान्सफरसाठी NEFT व RTGS सुविधा उपलब्ध
- स्वमालकीची प्रशासकीय कार्यालय
- दैनंदिन वसुली द्वारे ठेव व कर्ज हप्ते भरण्याची सुविधा
- नवनवीन आकर्षक कर्ज योजना
- सोनेतारण, मुदत ठेव तारण कर्ज व मुदत ठेव (आधिकर्ष) कर्ज विनाविलंब तात्काळ उपलब्ध
- QR Code प्रणाली सुविधा
- मोबाईल बँकिंग आप्लिकेशन सुविधा
Our Vision
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus
Our Mission
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus
Our Promise
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus
दौंड येथे स्थापना
2012-09-12
संस्थेचे नवीन इमारतीचे उद्घाटन
2021-02-16
OR Code & Net Banking सुविधा उपलब्ध
2021-09-21